जाती पत्र (Jasminum officinale forma grandiflorum)
संस्कृत नाव- जाती, सुमना, हृद्यगंधा
मराठी नाव- जाई
हिंदी नाव- चमेली
जाती गुणधर्माने कडु, तुरट , उष्ण व त्रिदोषहर आहे.
बाह्य उपयोग-
जाती व्रण रोपक, वेदना शामक, कण्डूघ्न , त्वचा रोगावर उपयुक्त आणि वर्ण्य अर्थात complexion enhancer आहे.
याचे उटणे लावल्यास त्वचेचा वर्ण सुधारतो.
मुख रोग (तोंड येणे) व दंतरोगात याची पाने चावतात किंवा काढल्याने गुळण्या करतात.
शिरःशूल, चक्कर येणे, मानसिक दौर्बल्यामध्ये याचे तेलाने शिरोभ्यंग करतात.
खाज येणार्या त्वचा रोगात व इतर ही त्वचा रोगात याच्या पानाचा लेप करतात.
जात्यादि तेल व घृत हे भाजणे ( burns) व इतर जखमांवरील उत्कृष्ठ औषध आहे. हे व्रण शोधन व रोपण करणारे आहे.
मंत्र- ॐ चतुर्भूजाय नमः । जाती पत्रं समर्पयामि ।।
केतकी पत्र ( Pandanus odorotissimus )
केवडा कडु, मधुर, तिखट व उष्ण आहे. केवडा त्रिदोषशामक आहे.
जाती प्रमाणे केवडा सुध्दा व्रण रोपक, वेदना शामक, आहे.
केवडा केसांच्या वाढीसाठी हितकारक, दौर्गंध्यहर, आक्ष॓पहर आहे.
आभ्यन्तर उपयोग-
केवडा मस्तिष्क दौर्बल्य जनित्त विकाघरामध्ये दिला जातो.
हृदयाची धडधड (palpitations) कमी करणारे आहे.
अग्निमांद्य व अजिर्णावर उपयोगी.
याच्या मुळाचा उपयोग प्रमेहामध्ये होतो.
मंत्र- ॐ विनायकाय नमः । केतकी पत्रं समर्पयामि ।।
अगस्ती पत्र (Sesbania grandiflora )

संस्कृत नाव- केतक, सूचीपुष्प
मराठी नाव- केवडा
हिंदी नाव- केवडा
केवडा कडु, मधुर, तिखट व उष्ण आहे. केवडा त्रिदोषशामक आहे.
जाती प्रमाणे केवडा सुध्दा व्रण रोपक, वेदना शामक, आहे.
केवडा केसांच्या वाढीसाठी हितकारक, दौर्गंध्यहर, आक्ष॓पहर आहे.
आभ्यन्तर उपयोग-
केवडा मस्तिष्क दौर्बल्य जनित्त विकाघरामध्ये दिला जातो.
हृदयाची धडधड (palpitations) कमी करणारे आहे.
अग्निमांद्य व अजिर्णावर उपयोगी.
याच्या मुळाचा उपयोग प्रमेहामध्ये होतो.
मंत्र- ॐ विनायकाय नमः । केतकी पत्रं समर्पयामि ।।
अगस्ती पत्र (Sesbania grandiflora )
संस्कृत नाव- अगस्त्य
मराठी नाव- अगस्ता
हिंदी- अगस्त
अगस्त कडु व शीत आहे म्हणून कफ-पित्त शामक आहे.
मुळ व सालीचा लेप संधिवात व गाऊट मध्ये लावल्यास वेदना कमी होतात.
लहान मुलांना कफ झाल्यास अगस्तीच्या पानाचा रस 4 थेंब व मध चाटवावा.
याच्या पानाचा रस अर्धशिशी व अपस्मार (आकडी आल्यास) नाकात 2 थेंब टाकतात.
याचे पिकलेले फळ बुद्धी वर्धक आहे.
मंत्र- ॐ सर्वेश्वराय नमः । अगस्ती पत्रं समर्पयामि ।।
No comments:
Post a Comment